संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडी कडून वैद्यकीय तपासणी साठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. तपासाला नेल्यानंतर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली. पाहुयात ते काय म्हणाले.
#SanjayRaut #SunilRaut #Shivsena #PatraChawlScam #ED #BJP #uddhavThackeray #Saamana #HWNews